Farmers In Trouble | शेतकऱ्यांची व्यथा काही सुटेना! पाहा टोमॅटो उत्पादकांचं हे आंदोलन
2021-08-29 110 Dailymotion
टोमॅटो उत्पादक अडचणीत टोमॅटो ला भाव कधी मिळणार टोमॅटोचे दर कोसळल्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी हा चांगला अडचणीत सापडला आहे, टोमॅटो उत्पादकांना त्यांच्या अडचणीच्या काळात सरकारने तातडीने मदत करावी.